SthalTales #Story3

!!!!……….नुकत्याच थाटामाटात पार पडलेल्या इनऑगरेशन सेरेमनीमुळे अभिज्ञा खूप खूश दिसत होती…तिच्या नवीन फॅशन बुटीक ची दुसरी ब्रांच तिने अगदी शहराच्या प्राईम लोकेशन वर उभारली होती.दिसायला सुंदर ,स्वभावाने मनमिळावू असणारी अभिज्ञा फॅशन डिझायनिंगमध्ये अगदी करियरच्या उत्कृष्ट वळणावर होती….. .ऑल ओवर इंडिया मध्ये होणाऱ्या फॅशन शोज् मध्ये तिच्या कॉस्ट्युम्स डिझाइन्स अगदी लोकप्रिय होत असत…या ना त्या शोज् साठी तिला नेहमी आऊट ऑफ सिटी ट्रॅव्हल करावे लागत असत…….पण अशाच एका दिवशी तिच्या मावशीने तिच्या आईकडे त्यांच्या शेजारच्या एका मुलासाठी प्रस्ताव केला पण…….त्याच्या घरच्यांना नोकरी न करणारी मुलगी सून म्हणून हवी होती आणि हे जेव्हा तिला कळाले, तेव्हा तिने बाबांना सांगितले की “मला लग्नानंतर देखील करियर सांभाळायचे आहे”….. आता मात्र बाबांना काळजीच वाटत होती तिच्या अशा शेड्युल ला सांभाळून घेणारा जोडीदार तिला मिळेल का? ..मधल्या काळात बाबांना एका मित्राने “स्थळ” “मॅट्रीमोनी” बद्दल सुचवले समजावले देखील की लग्न जुळवणे हे एक काम नसून जबाबदारी आहे…… अभिज्ञाच्या परवानगीने त्यांनी तिचे रजिस्ट्रेशन “स्थळ” “मॅट्रिमोनी” साइटवर केले केले……..दुसरीकडे सुयश ची फॅमिली त्याच्यासाठी स्थळाच्या शोधात होती त्यांना हवी असणारी सून ती तिच्या पायावर उभी असणारी अशी हवी होती सुयश मात्र कित्येक स्थळ पाहून हताश झाला होता…….एका नामांकित आयटी कंपनी मध्ये सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉब ला असणाऱ्या सुयशला त्याला अनुरूप अशी व टेक्नॉलॉजीला अपडेट राहणारी मुलगी जोडीदार म्हणून हवी होती त्यातच त्याने “स्थळ” “मॅट्रिमोनी” वरती शोध सुरू केला आणि युवर रेकमेंडेशन्स मध्ये अभिज्ञा चे प्रोफाईल पाहून त्याला तिच्या करियर बद्दलच्या प्रायोरिटी आणि कमी वयात स्वतःचा बिझनेस शिताफीने पुढे नेणाऱ्या अभिज्ञाच्या स्वभावाचा अंदाज आला होताच……..त्याने तिला अप्रोच केले……तिने देखील त्याचे प्रोफाईल पाहून त्याच्या मुलींबद्दल अपेक्षा जाणल्या होत्या. …तिने घरी सुयश बद्दल सांगितले… आणि घरच्यांना या गोष्टीची आधीच कल्पना होती की स्थळ मॅट्रिमोनी वर प्रत्येक स्थळ पूर्ण वेरिफिकेशन केल्याशिवाय रजिस्ट्रेशन करून घेतले जात नाही कारण व्हेरिफाईड प्रोफाइल्स व स्थळांची पूर्ण माहिती ही स्थळ मॅट्रिमोनी खासियत आहे…सुयश बद्दल जाणून तिला होकार दिला आणि मग काय ?….काहीच दिवसात त्यांच्यातील संवाद भेटीगाठी यामुळे ते समजून गेले होते……आयुष्यातील मनातला जोडीदार “स्थळ” “मॅट्रिमोनी” ने देऊ केला आहे……… लवकर त्यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला ….. आता मात्र अभिज्ञा चे बाबा व आई तिच्या जोडीदाराबद्दल व लग्नानंतरच्या करिअर बद्दल अगदी टेन्शन फ्री झाले होते व आता स्थळाच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला ते “स्थळ” “मॅट्रीमोनी” बद्दलच रेकमेंड करतात……!!!

Spread the love