SthalTales #Story5

विलास साहेब व त्यांच्या सौ किचनमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळी बोलत होते..."हे बघ , मी उद्या ऑफिसला सुट्टी टाकून , आदित्यसाठी मुलींची स्थळे पहायला आपल्या नजीकच्या चौकातील त्या विवाह संस्थेत जाणार आहे.त्याचं रजिस्ट्रेशन करूनच टाकतो एकदाचं ....पुन्हा उशीर व्हायला नको....!!!" विलास साहेब त्यांच्या पत्नीला उद्देशून सांगत होते.
त्यावर सौ ने सांगितले , "अहो , सकाळी लवकरच निघा , मी ऐकून आहे तिथे खूप वेळ लागतो खूप थांबावं लागतं , आपली सगळी माहिती लिहून घ्यायला , त्यानंतर त्यांच्या भल्यामोठ्या रजिस्टर मधून आपल्या क्रायटेरिया मध्ये येणारी स्थळ शोधून ते देतात.......
जवळच आदित्यची बहिण श्वेता नाश्ता करत होती....तिच्या कानावर हे संभाषण आलं ती त्या दोघांना पाहात म्हणाली , "पप्पा ,मम्मी चिल...!!! का टेन्शन घेताय इतकं ?...आजकालच्या ऑनलाइनच्या काळात काय हे घेऊन बसताय ?.......ऑनलाईन वेबसाईट वर आपण दादाचं प्रोफाइल रजिस्टर करुयात ना !!......
त्यावर आई म्हणाली,"तुला नाही कळणार, एक तर तो मोबाईल मला नीट हाताळता येत नाही मग मी कसं करणार ऑनलाईन काहीही ? तुझ्या बाबांना देखील जास्त कळत नाही त्यातलं.....आम्हाला सारखं तुमच्या मागे फिरावे लागेल हे सांग , ते सांग......
श्वेता हसत म्हणाली , "अगं , एकदम सोप्प आहे ! मी ऐकले "स्थळ" "मॅट्रिमोनी" बद्दल ती माझी एक मैत्रीण आहे ना तिचे मामा सांगत होते त्या दिवशी ", बोलता बोलताच श्वेताने नेट ऑन केले स्थळ पोर्टल ओपन करत म्हणाली , "आई , दादा ची सगळी माहिती मी एकेक करून भरते"...दहा ते पंधरा मिनिटातच ती म्हणाली "झालं पण ,....आई , बाबा तर पाहतच राहिले ....
आता प्रश्न होता की श्वेता नसताना आईने तिथे लॉगिन करून स्थळ कशी पाहायची कुठे आणि कसं ऑपरेट करायचं ?......
अशी कन्फ्युजनची सिच्युएशन झाली होती......श्वेता हसत आईच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली ,"डोन्ट वरी डियर, "स्थळ" असेल तर सगळ सोप्पं असेल कारण ते जाणतात तुमचे प्रॉब्लेम्स"....
"हे बघ , तू त्यांच्या कस्टमर केअर ला कॉल कर, तुला काहीच नाही समजलं तर, ते तुला योग्य ते मार्गदर्शन , तुला सोईस्कर अशा रूपात करतात"
......दुसऱ्या दिवशी विलास साहेबांनी "स्थळ : ए्क्लुसिव मराठा मॅट्रिमोनी ॲप" वरूनकाही स्थळे शोधायला सुरुवात देखील केली.....
स्थळंची इतकी सोपी रचना , हव्या त्या गोष्टीत स्थळ टीमची डायरेक्ट कस्टमर पर्यंत मदत , यामुळे विलाससाहेब व सौ आता "स्थळलाच" प्राधान्य देतात .....
आता डोन्ट वरी !!
जरी तुम्हाला ऑनलाइन प्रोफाइल क्रिएट नाही करता आली , तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा .....
आमची टीम आमच्या यशस्वी आश्वासनांचा आधार आहे......
आमचे टीम हेल्प सेंटर अगदी तुमच्या सोबत.....
तुम्ही फक्त आम्हाला माहिती द्या, आम्ही प्रोफाईल पण क्रिएट करू आणि तुम्हाला योग्य त्या स्थळ शोधासाठी अचूक मार्गदर्शन देखील करू ......
तर मग वाट कशाची पाहताय ?....
आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा....
आम्ही नक्कीच देऊ तुम्हाला जोडीदार........
अगदी तुमच्या मनातला..!!