Search

SthalTales #Story4

Updated: Dec 6, 2019


आता मात्र हद्द झाली होती.......


अमोली तिच्या मैत्रिणीला परवाच्या प्रसंगाबद्दल सांगत होती "अगं , काका आणि काकूंनी त्यांच्या जवळच्या एका विवाह संस्थेत ऑफर होती म्हणून माझे नाव नोंदवले होते.......


अपेक्षेप्रमाणे काहीच दिवसात मला स्थळं यायला सुरुवात देखील झाली होती.......अशातच मला त्या विवाह संस्थेमार्फत प्रोफेशनने सीए असणाऱ्या क्षितिज ची अोळख झाली होती .......घरी त्याच्या बद्दल सर्व माहिती देऊन, आई-बाबांशी डिस्कशन करून त्यांच्या परवानगीने मी त्याच्याशी भेटायला गेले......


वागण्या-बोलण्यातून मला तो जरा विचित्रच जाणवत होता......तसाच काहीसा तो भेटायचा कार्यक्रम आटोपून मी लवकर घरी परतले........न जाणे तो काहीतरी लपवतोय अस वाटत होत....घरी येऊन आई बाबांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर , ते म्हणाले "अगं तू नर्वस असशील म्हणून तुला असं वाटत असेल" त्याच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याशी बोलायचं ठरवलं......


पुढच्या दिवशीच मी तसं त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर गेले असता कळालं की , तसं कोणतही ऑफिस तिथे नव्हतंच ...!

ही गोष्ट मी काकांना सांगून विवाह संस्थेत सांगितली.....पोलिसांकडून कळालं किती ते एक फेक प्रोफाईल होतं.....डोक्याला हात लावत मी खालीच बसले.....!!!

पायाखालची जमीनच सरकली गं ?" ..

"आता कोणावर आणि कसा विश्वास ठेवू मी, माझ्या मनातला जोडीदार मला खरचं मिळेल का गं ?"आणि तिच्या या प्रसंगाबद्दल ऐकून घेऊन तिच्या मैत्रिणीला "स्थळ" "मॅट्रिमोनी" बद्दल आठवले....ती तिला फोन मध्ये काही तरी सर्च करत म्हणाली " अमोली , अगं तु अशी नाराज होऊ नकोस...अगं मागेच माझ्या मावस भावाला "स्थळ" "मॅट्रिमोनीमुळेच" मनातली जोडीदार मिळाली.....


# "स्थळ" "मॅट्रीमोनी" प्रत्येक स्थळाची माहितीही त्यांच्या सहा सूत्री संकल्पनेच्या आधारावरच करतात...

# खात्रीपूर्वक स्थळ शोधण्यात मदत करतात......

# तेही अगदी घरबसल्या...

अमोलीने त्या संध्याकाळी "स्थळ" "मॅट्रिमोनी" वर हवी ती माहिती फिल अप करून तिचे प्रोफाईल क्रिएट केले.....


"स्थळ" "मॅट्रिमोनी" मुळे पुढच्या काही दिवसातच तिची ओळख अभिमन्यू सोबत झाली प्रोफेशन ने एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर असणारा अभिमन्यू मनाने खूप शांत व रिस्पेक्ट फुल होता.......त्याच्या आवडी-निवडी व त्याचे शिक्षण पाहून अमोलीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला होता.......त्याच्या बाबांना कॉन्टॅक्ट करून तिच्या बाबांनी तर तिची भेटायची इच्छा दर्शवली देखील.....येत्या रविवारी सुट्टीच्या दिवशी ते दोघं भेटले....पहिल्याच भेटीत त्याची ती आदराने दिलेली वागणूक , आनंदी व मनमिळावू स्वभाव पाहून ती जणू मनातच नाचत होती अभिमन्यूला देखील तिचा बोलका व कॉन्फिडन्ट स्वभाव भावला जणू हीच ती बेटरहाफ जिच्यासाठी मी थांबलो होतो असं जाणवलं....


इकडे दोघांच्याही घरी त्यांचा होकार ऐकून घरचे आता जल्लोषात लग्नाच्या तयारीला लागले.......

पुन्हा एकदा स्थळ मॅट्रिमोनी मुळेमनातले जोडीदार मिळाले.... ट्रस्टवर्थिनेसमुळे स्थळ मॅट्रिमोनीच्या परिवारात आता अमोली व अभिमन्यू हे जोडीदार देखील सहभागी झाले होते .....


पुन्हा एकदा स्थळ मॅट्रिमोनी ने सिद्ध करून दाखवले कि स्थळ मॅट्रिमोनी म्हणजे शोध जोडीदाराचा ,अगदी आपल्या मनातला..!!!

27 views
Quick Contacts
General:  info@sthalmatrimony.com
Queries: customercare@sthalmatrimony.com
​​Call/WhatsApp:  +91 7666904146 
| +91 8956061902
© 2019-20 by Inscomont Services Pvt Ltd | CIN: U74999PN2018PTC177533 | All Rights Reserved.