Search

SthalTales#Story14

चौकोनी कुटुंब असलेल्या शरद काकांना त्यांच्या सुप्रियासाठी चांगले स्थळ शोधतांना खूप अडचणी येऊ लागल्या. त्यांची नोकरी कायम फिरस्तीची असल्याने समाजात फारस कधी मिसळता आलं नाही. मोजक्याच नातेवाईकांशी संपर्क होता त्यामुळे खूप जनसंपर्क निर्माण झाला नाही. आयुष्यातील अनेक वर्ष घर आणि नोकरी एवढंच विश्व झालं होतं. आज जेव्हा सुप्रिया लग्नाची झाली तेव्हा त्यांना समाजाची , सामाजिकतेची प्रकर्षाने उणीव भासू लागली. खूप प्रयत्न करूनही चांगल्या स्थळांशी ते संपर्क साधू शकत नव्हते.


त्यांच्याशी परिचय कमी असल्याने मध्यस्थ म्हणून ही फार कोणी पुढे यायला तयार होत नसे. त्यांना निराशेने ग्रासलं . एक दिवस अचानक त्यांना स्थळ अँप विषयी माहिती मिळाली.


त्यांनी ते अँप डाऊनलोड केले. त्यांनी दिलेल्या माहितीला अनुसरून स्थळ अँप सुप्रियासाठी योग्य स्थळं सुचवू लागले . त्यांच्यासाठी एका उत्तम मध्यस्थाची भूमिका आता स्थळ अँप निभावू लागले.


तुम्हालाही मध्यस्थाची उणीव भासत असेल तर स्थळ अँप डाऊनलोड करा कारण

या समस्येवर उपाय म्हणून ' स्थळ' तुमच्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावतं. स्थळ चे अँप डाऊनलोड करून इथे तुमची सविस्तर माहिती द्यायची. तुम्ही दिलेल्या माहितीला जुळणारी अनेक योग्य स्थळं इथे सुचवली जातात. त्यातून एकमेकांना पसंत पडलेल्या स्थळांचा एकमेकांना परिचय करून देत सविस्तर माहिती दिली जाते.


एवढं सगळं झालं तरी अखेर तुमच्या पसंतीला , निर्णयाला प्राधान्य दिलं जातं. या प्रक्रियेत तुम्ही तुम्हाला सुचवलेल्या स्थळाबाबत जरा जरी साशंक असला तरी नाही म्हणण्याचं तुमचं स्वतंत्र अबाधित ठेवलं जातं.


तेव्हा सगळे किंतू परंतू मनातून काढून टाका. मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहू नका . ' स्थळ ' वर नाव नोंदणी करून निश्चिंत रहा कारण

" मध्यस्ती ' स्थळ'ची .... पसंती तुमचीच"

26 views0 comments

Recent Posts

See All

Start your partner hunt with Sthal

Download the app to enjoy the best matchmaking experience

Download the app

play-store.c8539031.png

Copyright © 2020 InscoMont Services Pvt Ltd

Quick Contacts