Search

स्थळ - आता सर्व मराठी समाजासाठी

Updated: Dec 6, 2019


"अगं मीनल 3 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पण अजूनही 3 वर्षांपूर्वीचं प्रेम तसंच दिसतंय गं चेहऱ्यावर..." मीनल मनोमन लाजली.. "काहीतरीच हा तुझं..." "काहीतरी नाही गं, मी खूप जोड्या पाहिल्या...6 महिन्यातच इतकी वैतागलेले दिसून येतात की बस्स....ए सांग ना...क्या सिक्रेट है इस सदाबहार प्यार का...."

एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यात मीनल आणि रश्मी एकत्र भेटतात, त्यांच्यात हा संवाद रंगलेला असतो...इतक्यात मीनल चा नवरा मीनल जवळ येतो आणि म्हणतो... "जा तू जेवून घे बरं आधी, जेवायची वेळ चुकली तर ऍसिडिटी होते तुला..." असं सांगत तो तिथून निघून जातो... "हाय मैं मर जावा...काय हे प्रेम...इतक्या गर्दीत सुद्धा त्याला तुझी काळजी...कुठे भेटला गं हा..." "रश्मी आता लाजवू नकोस गं अजून..आहेच माझा नवरा लाखात एक...आणि हा भेटला स्थळ मॅट्रिमोनी वर..." "स्थळ मॅट्रिमोनी?"

"हो...आयुष्यभर साथ निभवायची असेल तर एकमेकांबद्दल सत्य माहिती मिळायला नको? आणि स्वभाव जुळणं..rather एकमेकांना समजून घेण्याची तयारी असणं, एकमेकांची काळजी असणं महत्वाचं...आणि हे match making घडवून आणलं स्थळ ने..जिथे माझ्या स्वप्नातला राजकुमार मला मिळाला..." "भारीच गं... पण...आमच्या समाजामध्ये फार कमी लोकं आहेत... मिळेल का मला असा अनुरूप जोडीदार?"

"अंग स्थळ मॅट्रिमोनी आता सर्व मराठी समाजासाठी खुले झाले आहे...अगदी निर्धास्तपणे शोध तिथे..." अगं मीनल जेवली नाहीस अजून? आणि काय हो रश्मी मॅडम..तुमचं यंदा कर्तव्य आहे की नाही??" "जीजू...तुम्हाला भाऊ आहे का हो एखादा??" "भरपूर आहेत...स्थळ वर सगळे मिळतील..." "तुम्ही चला पुढे, मी येते मागून जेवायला" "काय करणारेस तू आता?" "स्थळ वर रजिस्ट्रेशन...."

92 views
Quick Contacts
General:  info@sthalmatrimony.com
Queries: customercare@sthalmatrimony.com
​​Call/WhatsApp:  +91 7666904146 
| +91 8956061902
© 2019-20 by Inscomont Services Pvt Ltd | CIN: U74999PN2018PTC177533 | All Rights Reserved.